महासराव
महासराव

सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे तर सुरेशचे वय किती?

पर्याय (Options):
a
20 वर्ष
b
60 वर्ष
✓ योग्य उत्तर
c
45 वर्ष
d
30 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुरेशचे वय 60 वर्ष आणि गणेशचे 20 वर्ष, कारण 3x + x = 80 ⇒ x = 20.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔