महासराव
महासराव

वडील व मुलाच्या सध्याच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी वडीलाचे वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट होते तर 6 वर्षानंतर मुलाचे वय काय असेल?

पर्याय (Options):
a
14 वर्ष
b
26 वर्ष
c
20 वर्ष
✓ योग्य उत्तर
d
18 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वडील‑मुलाची सध्याची वयं 46 व 14 वर्षे; 6 वर्षांनंतर मुलाचे वय 14+6=20 वर्षे, म्हणून पर्याय C बरोबर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔