महासराव
महासराव

वाहनाचा बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती (भिंग) काच वापरतात?

पर्याय (Options):
a
सपाट (Plane)
b
अंतर्वक्र (Concave)
c
बहिर्वक्र (Convex)
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बाजूच्या आरसासाठी बहिर्वक्र (convex) काच वापरतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा