महासराव
महासराव

'खबरदार जर टाच मारुनि जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

पर्याय (Options):
a
विध्यर्थ
b
स्वार्थ
c
संकेतार्थ
✓ योग्य उत्तर
d
आज्ञार्थ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यातील क्रियापदाचा अर्थ संकेतार्थ आहे, कारण ते इशारा देण्याचा अर्थ दर्शवते

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा