महासराव
महासराव

'अंबाबारवा अभयारण्य’ बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?

पर्याय (Options):
a
खामगाव
b
मलकापूर
c
संग्रामपूर
✓ योग्य उत्तर
d
सिंदखेड राजा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अंबाबारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका अंतर्गत येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा