महासराव
महासराव

‘तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे. या वाक्याचा काळ ओळखा.

पर्याय (Options):
a
पूर्ण भूतकाळ
b
पूर्ण वर्तमानकाळ
c
रीति भूतकाळ
✓ योग्य उत्तर
d
अपूर्ण वर्तमानकाळ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रीती भूतकाळ: भूतकाळातील सतत घडणारी सवय किंवा रीत दर्शवण्यासाठी 'रीती भूतकाळ' होतो. पर्याय (C) 'रीति भूतकाळ' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा