महासराव
महासराव

कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त तेव्हा……हा अलंकार होतो.

पर्याय (Options):
a
यमक अलंकार
b
श्लेष अलंकार
c
अनुप्रास अलंकार
✓ योग्य उत्तर
d
ससंदेह अलंकार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होणे हा अनुप्रास अलंकाराचा मुख्य लक्षण आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा