महासराव
महासराव

खालीलपैकी कशास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?

पर्याय (Options):
a
लोकसभा
b
राज्यसभा
✓ योग्य उत्तर
c
विधानसभा
d
विधानपरिषद
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह 'राज्यसभा' असून कनिष्ठ सभागृह 'लोकसभा' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा