महासराव
महासराव

कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिला व्याकरणात…..असे म्हणतात.

पर्याय (Options):
a
समास
b
प्रयोग
✓ योग्य उत्तर
c
क्रियाविशेषण
d
संधी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
व्याकरणात कर्ता व कर्म यांच्या क्रियापदाशी असणाऱ्या परस्पर संबंधास व रचनेस 'प्रयोग' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा