महासराव
महासराव

वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. गणपती बंदोबस्तात सर्व पोलीसांचे पाचपाचचे गट तयार केले होते.

पर्याय (Options):
a
क्रमवाचक
b
आवृत्तिवाचक
c
पृथकत्ववाचक
✓ योग्य उत्तर
d
अनिश्चित
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संख्येची वेगवेगळी विभागणी किंवा गट दर्शवणाऱ्या (उदा. पाच-पाच, दहा-दहा) शब्दांना 'पृथकत्ववाचक संख्याविशेषण' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा