महासराव
महासराव

भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो?

पर्याय (Options):
a
केशरी
✓ योग्य उत्तर
b
पांढरा
c
हिरावा
d
निळा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजाच्या वरच्या पट्ट्याचा रंग केशरी आहे, जो आध्यात्मिकता व धैर्याचे प्रतीक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔