महासराव
महासराव

मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण?

पर्याय (Options):
a
रंगनाथ पठारे
✓ योग्य उत्तर
b
नरेंद्र जाधव
c
कौतिकराव ठाले पाटील
d
श्याम मनोहर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रंगनाथ पठारे यांनी मराठी भाषेचा अभिजात दर्जा ठरविण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्षपद भूषवले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा