महासराव
महासराव

म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’

पर्याय (Options):
a
गरजेच्या ठिकाणी मदत करायचे सोडून दुसरीकडेच मदत धाडणे.
✓ योग्य उत्तर
b
किरकोळ संकटातून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्याहुन मोठ्या संकटातफसणे,
c
बोलल्यानुसार कृती न करणे,
d
इतराच्या कष्टांचा गैरफायदा घेत स्वतः चैन करणे,
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’ या म्हणीचा अर्थ गरजेच्या ठिकाणी मदत करणे, इतरत्र मदत न करणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा