महासराव
महासराव

12% दराने रु. 850 चे 408 रुपये सरळव्याज येण्यास किती वर्ष लागतील?

पर्याय (Options):
a
4
✓ योग्य उत्तर
b
5
c
2
d
3
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरळ व्याज = P × R × T /100; 408 = 850 × 12 × T /100 ⇒ T = 408 × 100 / (850 × 12) = 4 वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔