महासराव
महासराव

रस्ते वाहतूक चिन्हांबाबतचे प्रकार: अ) हे चिन्ह बंधनकारक असतात. ब) हे चिन्ह इशारादर्शक असतात. क) हे चिन्ह माहितीवजा असतात.

पर्याय (Options):
a
फक्त (अ) बरोबर
b
फक्त (अ) आणि (क) बरोबर
c
सर्व (अ), (ब), (क) बरोबर
✓ योग्य उत्तर
d
सर्व चूक आहे.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रस्ते वाहतूक चिन्हे बंधनकारक, इशारादर्शक व माहितीवजा ही सर्व प्रकारची असतात, म्हणून सर्व (अ), (ब), (क) बरोबर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔