महासराव
महासराव

महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?

पर्याय (Options):
a
शाहू महाराज
b
ईश्वरचंद्र
c
महर्षी कर्वे
d
महात्मा फुले
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारी हा दिवस ‘फुले दांपत्य सन्मान दिवस ’ म्हणून साजरा केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔