महासराव
महासराव

‘आभाळ फाटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ:

पर्याय (Options):
a
खूप पाऊस पडणे
b
मोठे नुकसान होण
c
सर्व बाजूंनी संकटे येणे
✓ योग्य उत्तर
d
मोठे संकट कोसळणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आभाळ फाटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'सर्व बाजूंनी एकदम मोठे संकट येणे' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा