महासराव
महासराव

माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते?

पर्याय (Options):
a
10 दिवस
b
15 दिवस
c
20 दिवस
d
30 दिवस
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती अधिकारीला अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत माहिती द्यावी लागते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔