महासराव
महासराव

एका खानावळीत 20 विद्यार्थ्याचा 10 दिवसांचा खर्च 5,000रु. होतो, तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्याचा 7 दिवसांचा खर्च किती होईल?

पर्याय (Options):
a
5,600 रु.
✓ योग्य उत्तर
b
5,200 रु.
c
3,900 रु.
d
8,300 रु.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
खर्च = 5000/(20×10)=25 रु/विद्यार्थी/दिवस; 32×7×25=5600 रु, म्हणून उत्तर 5,600 रु.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔