महासराव
महासराव

एका स्टॅण्डवर काही मोटार सायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून, हॅण्डलची संख्या 19 आहे तर मोटार सायकल व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?

पर्याय (Options):
a
12, 7
✓ योग्य उत्तर
b
7, 12
c
13, 6
d
6, 13
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
2m+3r=45 आणि m+r=19 सोडविल्यास r=7, m=12 मिळते, म्हणजे 12 मोटार सायकली व 7 तीन चाकी रिक्षा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔