महासराव
महासराव

‘बेडूक’ या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.

पर्याय (Options):
a
बेडूकाने
b
बेडुकाने
c
बेडकाने
✓ योग्य उत्तर
d
बेंडक्याने
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तृतीया विभक्तीचे -प्रत्यय - ने, ए, शी आणि नी, शी, ई, ही तृतीया विभक्तीचा कारकार्थ – करण आहे

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा