महासराव
महासराव

घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुपले जाईल?

पर्याय (Options):
a
वाघ
✓ योग्य उत्तर
b
घोडा
c
सिंह
d
हरिण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रत्येक प्राण्याला पुढील प्राण्याचे नाव दिले आहे, त्यामुळे टांग्याला ‘वाघ’ म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔