📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Srpf Hingoli Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Srpf Hingoli Police Recruitment Paper 2017 | 88 प्रश्न, 88 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓88 प्रश्न•🏆88 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
88 प्रश्न समाविष्ट Q3
कोणत्या धातुमुळे मोटारगाड्या असलेल्या शहरात प्रदूषण निर्माण होते?
a
क्रोमियम
b
शिसे
c
लोखंड
d
तांबे
Q4
संत ज्ञानेश्वराचा जन्म कोठे झाला?
a
आपेगाव (औरंगाबाद)
b
देहू (पुणे)
c
पंढरपूर (सोलापूर)
d
आळंदी (पुणे)
Q7
खालील वाक्यातील एक वचन ओळखा.
a
घरात काय गोंधळ चालू आहे
b
मुलास नीट जपले पाहिजे
c
घरात काय गडबड चालली आहे
d
मुलांना निट जपले पाहिजे
Q8
आगगाडीला विमान म्हटले, विमानाला जहाज म्हटले, जहाजाला समुद्र म्हटले, समुद्राला रस्ता म्हटले, रस्त्याला सायकल म्हटले तर जहाज कोठे हाकलले जाते?
a
समुद्र
b
विमान
c
सायकल
d
रस्ता
Q9
१००० रु. मुद्दलाचे द.सा.द.शे. १० रु. दराने ३ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
a
५००
b
३३१
c
२३१
d
४३१
Q15
राज्य राखीव पोलीस बल गटाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कोण?
a
सतीश माथुर
b
प्रकाश मूल्याल
c
संदीप बिश्नोई
d
डॉ. सुरेश मेखला
Q16
शेतकऱ्याचा आसुड या ग्रंथाचे लेखक कोण?
a
भास्कर रामचंद्र तांबे
b
गोपाळ हरी देशमुख
c
गोविंद बल्लाळ देव
d
ज्योतीराव गोविंदराव फुले
Q17
पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला जांभळे म्हटले, जांभळ्याला निळा म्हटले, निळ्याला तपकिरी म्हटले, तपकिरीला पांढरे म्हटले, पांढऱ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता?
a
यापैकी नाही
b
काळा
c
पांढरा
d
हिरवा
Q18
एका वर्गातील १४ विद्यार्थ्यांनी एकमेकांस हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण किती हस्तांदोलन झाले?
a
१००
b
१२५
c
७८
d
९१
Q20
भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण?
a
डॉ. एम. एस. रंगनाथन
b
डॉ. एम. एस. स्वामीनाथन
c
डॉ. वर्गीस कुरीयन
d
डॉ. एस. एम. स्वामीनाथन
Q21
समुद्रातील भरती व ओहटी यातील अंतर किती?
a
१२ तास ५० मी.
b
१२ तास १२ मी.
c
१२ तास ०० मी.
d
१२ तास २५ मी.
Q23
समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या?
a
अल्ट्राॅसॉनिक
b
अल्ट्राॅव्हायलेट
c
इनफ्रारेड
d
व्हिजिबल
Q24
एका नावेत ३२ किलो वजनाची २५ मुले बसली नावाड्यासह त्यांचे वजन २ किलोने वाढले तर त्या नावाड्याचे वजन किती?
a
८६
b
८२
c
८८
d
८४
Q31
दिलेल्या शब्दाचा शब्दसमूह कोणता : सहोदर
a
शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत
b
एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे
c
ज्यांचे वर्णन करता येणे शक्य नाही असे
d
केलेले उपकार जंत नाही असा
Q32
सरदार वल्लभभाई पटेलांची तुलना खालील पैकी कोणाशी केली जाते?
a
यापैकी नाही
b
बिस्मार्क
c
चर्चिल
d
नेपोलियन
Q33
खालील पैकी कोणते ठिकाण तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध नाही?
a
सिंद्री
b
कोची
c
विशाखापट्टणम
d
कोयली
Q35
एका संख्येला ३ ने ५ ने किंवा ७ ने भागले तर प्रत्येक वेळी २ उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती?
a
17
b
105
c
107
d
103
Q41
तीन पुस्तकांची सरासरी किंमत २२ रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत १४ रु. आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती?
a
34
b
32
c
38
d
36
Q42
होकारार्थी वाक्य ओळखा.
a
वा! किती छान चित्र आहे
b
तु परत केव्हा येणार
c
मंजु गाणे गाणार आहे
d
त्याला इंग्रजी कळत नाही
Q43
हैद्राबाद मुक्ती संग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली?
a
स्वामी रामानाथ तिर्थ
b
सरदार वल्लभभाई पटेल
c
पंडित नेहरू
d
महात्मा गांधी
Q50
खालील पैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो?
a
लोकसभा
b
विधानसभा
c
राज्यसभा
d
विधानपरिषद
Q51
लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमाने झाली?
a
कलम ३७०
b
कलम ३७१
c
कलम ३१५
d
कलम ३६८
Q52
निजामाने शरणागती पत्करली व हैद्राबाद भारतात सामील झालेला दिवस कोणता?
a
१३ सप्टेंबर १९४८
b
२६ जानेवारी १९५०
c
१५ आॅगस्ट १९४७
d
१७ सप्टेंबर १९४८
Q53
मराठी चित्रपट निर्मात्यांची नावे राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या नावाने देतात?
a
दादासाहेब फाळके
b
राजा परांजपे
c
भालचंद्र पेंढारकर
d
बाबुराव पेंटर
Q56
एका सांकेतिक भाषेत BAD हा शब्द UTW असा लिहला तर त्याच भाषेत BIG हा शब्द कसा लिहाल?
a
UAZ
b
VBY
c
TAA
d
UBZ
Q58
राकेश व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर ५ वर्षापूर्वी १:५ होते. परंतु ५ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर १:३ होईल तर राकेशचे आजचे वय किती असेल?
a
30
b
15
c
25
d
10
Q59
गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे?
a
महाबळेश्वर (सातारा)
b
भीमाशंकर (पुणे)
c
अजिंठा (औरंगाबाद)
d
त्र्यंबकेश्वर (नाशिक)
Q60
वर्तुळाचा परीघ बरोबर खालील पैकी काय?
a
व्यास * २२/७
b
पृष्ठफळ * २२/७
c
कर्म * २२/७
d
त्रिज्या * २२/७
Q65
एका जंगलात वृक्षांची सध्या संख्या १,२४,४१६ आहे. वृक्षांची संख्या दर वर्षी २०% वाढली असेल तर पाच वर्षा पूर्वी त्या जंगलात किती वृक्ष होती?
a
१,३५,०००
b
१,२४,४१६
c
२,००,०००
d
५०,०००
Q66
एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ २५६ चौ.सेमी. आहे तर त्याची लांबी किती?
a
१८ मिटर
b
१६ सेमी
c
१८ सेमी
d
१६ मिटर
Q68
एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे १८ संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी समना खेळावयाचा आहे. तर एकूण सामने किती होतील?
a
१७९
b
१७३
c
१५३
d
१६३
Q69
१९९२ चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी येईल?
a
सोमवार
b
रविवार
c
शनिवार
d
मंगळवार
Q70
ताशी १०८ कि.मी. वेगाने जाणारी ४०० मी. लांबीची एक रेल्वे बोगदा ३० सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती?
a
२०० मिटर
b
५०० मिटर
c
८०० मिटर
d
१००० मिटर
Q81
वाक्यप्रचार ओळखा : शेणसडा होणे
a
निरुपाय होणे
b
जेमतेम खाण्यास मिळणे
c
गहिवरणे
d
परिस्थिती वाईट होणे
Q82
वाक्यप्रचार ओळखा : काट्याने काटा काढणे.
a
संधी मिळताच स्वार्थ साधने
b
प्रयत्नाची परकाष्टा करणे
c
दृष्टांकडून दृष्टाला शासन करणे
d
दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे
Q83
मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती?
a
९,०००
b
९०,०००
c
९०,००१
d
98,९९९
Q88
A व B च्या भांडवलाचे गुणोत्तर 3:4 असून नफ्याचे गुणोत्तर 6:5 आहे तर त्यांच्या भांडवलाच्या मुदतीच्या गुणोत्तर काय?
a
8:5
b
5:8
c
6:8
d
8:6
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.