महासराव
महासराव

वाक्यप्रचार ओळखा : काट्याने काटा काढणे.

पर्याय (Options):
a
संधी मिळताच स्वार्थ साधने
b
प्रयत्नाची परकाष्टा करणे
c
दृष्टांकडून दृष्टाला शासन करणे
✓ योग्य उत्तर
d
दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'काट्याने काटा काढणे' या वाक्प्रचाराचा अर्थ दुष्टाच्या विरोधात दुसऱ्या दुष्टाचा उपयोग करून त्याला शासन करणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा