महासराव
महासराव

मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती?

पर्याय (Options):
a
९,०००
b
९०,०००
c
९०,००१
d
98,९९९
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या = ९९,९९९; लहानात लहान ४ अंकी संख्या = १,०००. फरक = ९९,९९९ - १,००० = ९८,९९९.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔