महासराव
महासराव

भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण?

पर्याय (Options):
a
डॉ. एम. एस. रंगनाथन
b
डॉ. एम. एस. स्वामीनाथन
✓ योग्य उत्तर
c
डॉ. वर्गीस कुरीयन
d
डॉ. एस. एम. स्वामीनाथन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतामध्ये उच्च उत्पादनक्षम गव्हाच्या व भाताच्या जातींचा यशस्वी प्रसार करणारे कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे 'भारतीय हरितक्रांतीचे जनक' आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा