महासराव
महासराव

‘मनाचे श्लोक’ हि रचना कोणाची?

पर्याय (Options):
a
एकनाथ
b
कालीदास
c
रामदास
✓ योग्य उत्तर
d
तुकाराम
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समर्थ रामदास स्वामींनी मानवी मनाला सद्विचारांची शिकवण देण्यासाठी २०५ श्लोकांचे 'मनाचे श्लोक' रचले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा