महासराव
महासराव

एका वर्गातील १४ विद्यार्थ्यांनी एकमेकांस हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण किती हस्तांदोलन झाले?

पर्याय (Options):
a
१००
b
१२५
c
७८
d
९१
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण हस्तांदोलने = n(n-1)/2 = (१४ × १३)/२ = ७ × १३ = ९१ हस्तांदोलने.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔