महासराव
महासराव

भारतात लू वारे कोणत्या ॠतुत वाहतात?

पर्याय (Options):
a
उन्हाळा
✓ योग्य उत्तर
b
तिन्ही ॠतुत
c
पावसाळा
d
हिवाळा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उत्तर आणि वायव्य भारतात 'उन्हाळा' ऋतूत (मे-जून) वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांना 'लू' (Loo) वारे म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔