महासराव
महासराव

पुल्लिंग ओळखा.

पर्याय (Options):
a
वाघीण
b
कासारीन
c
कोळीण
d
गवळी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गवळी हे पुल्लिंग आहे, तर कोळीन, कासारीन आणि वाघीण हे स्त्रीलिंगी शब्द आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा