महासराव
महासराव

कोतवालाची नेमणुक कोण करतो?

पर्याय (Options):
a
जिल्हाधिकारी
b
प्रांत अधिकारी
c
गट विकास अधिकारी
d
तहसीलदार
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार ग्रामीण भागातील कोतवालाची नियुक्ती करण्याचे अधिकार 'तहसीलदार' यांना असतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा