महासराव
महासराव

हैद्राबाद मुक्ती संग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली?

पर्याय (Options):
a
स्वामी रामानाथ तिर्थ
✓ योग्य उत्तर
b
सरदार वल्लभभाई पटेल
c
पंडित नेहरू
d
महात्मा गांधी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व करून जनतेमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे काम स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा