महासराव
महासराव

होकारार्थी वाक्य ओळखा.

पर्याय (Options):
a
वा! किती छान चित्र आहे
b
तु परत केव्हा येणार
c
मंजु गाणे गाणार आहे
✓ योग्य उत्तर
d
त्याला इंग्रजी कळत नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मंजू गाणे गाणार आहे' हे साधे विधानार्थी व सकारात्मक विधान असल्याने 'होकारार्थी वाक्य' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा