महासराव
महासराव

शेळीच्या पिल्ल्याचे पिल्लु दर्शक शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
शावक
b
लेकरू
c
कोकरू
d
करडू
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शेळीच्या पिल्लाला 'करडू' किंवा 'कोकरू' (मेंढीचे) म्हटले जाते; शेळीचे पिल्लू 'करडू' असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔