महासराव
महासराव

महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोठे सुरु झाला?

पर्याय (Options):
a
अहमदनगर
b
बेलापूर
✓ योग्य उत्तर
c
प्रवरानगर
d
कोल्हापूर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर (लोणी, अहमदनगर) येथे सुरू केला, तर पहिला खाजगी साखर कारखाना बेलापूर (अहमदनगर) येथे सुरू झाला होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा