महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही?

पर्याय (Options):
a
देवमासा
b
ससा
c
कासव
✓ योग्य उत्तर
d
हत्ती
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कासव हा 'सरपटणारा' (Reptile) प्राणी असून तो अंडी देतो; देवमासा, ससा व हत्ती हे पिल्लांना जन्म देणारे व अंगावर दूध पाजणारे सस्तन प्राणी आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔