महासराव
महासराव

एका रांगेत “A” क्रमांक दोन्ही बाजून 15 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती?

पर्याय (Options):
a
28
b
30
c
31
d
29
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन्ही बाजूंनी १५ वा क्रमांक असल्याने एकूण मुले = १५ + १५ - १ = २९ मुले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔