महासराव
महासराव

पुढील पैकी विशेषनाम ओळखा.

पर्याय (Options):
a
नदी
b
मुलगी
c
शहर
d
तापी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'तापी' हे एका विशिष्ट पश्चिमवाहिनी नदीचे नाव असल्याने 'विशेषनाम' आहे (नदी, मुलगी, शहर ही सामान्यनामे आहेत).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा