महासराव
महासराव

लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमाने झाली?

पर्याय (Options):
a
कलम ३७०
b
कलम ३७१
c
कलम ३१५
✓ योग्य उत्तर
d
कलम ३६८
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या कलम ३१५ अन्वये संघ लोकसेवा आयोग (UPSC) आणि राज्य लोकसेवा आयोगांची (MPSC) घटनात्मक स्थापना करण्यात आली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा