महासराव
महासराव

खालील पैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो?

पर्याय (Options):
a
लोकसभा
b
विधानसभा
c
राज्यसभा
✓ योग्य उत्तर
d
विधानपरिषद
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताचे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध 'राज्यसभेचे सभापती' असतात, परंतु ते राज्यसभेचे प्रत्यक्ष सदस्य नसतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा