महासराव
महासराव

स्त्रीलिंग शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
तनुज
b
नंदन
c
तनय
d
तनया
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'तनया' म्हणजे मुलगी किंवा कन्या, हे स्त्रीलिंगी रूप आहे (तनुज, नंदन, तनय ही पुल्लिंगी रूपे आहेत).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा