महासराव
महासराव

एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे १८ संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी समना खेळावयाचा आहे. तर एकूण सामने किती होतील?

पर्याय (Options):
a
१७९
b
१७३
c
१५३
✓ योग्य उत्तर
d
१६३
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण सामने = n(n-1)/2 = (१८ × १७)/२ = ९ × १७ = १५३ सामने.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔