महासराव
महासराव

कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात?

पर्याय (Options):
a
मुंबई
b
मंगरूळ
c
कोची
✓ योग्य उत्तर
d
कांडला
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोची - कोची बंदर 1 एप्रिल 1958 साली स्थापन झाल . केरळे राज्यात करनाकुलम जिल्ह्या मध्ये आहे .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा