महासराव
महासराव

एका संख्येची ५ पट व ८ पट या मधील फरक २७ आहे. तर ती संख्या कोणती?

पर्याय (Options):
a
१२
b
c
✓ योग्य उत्तर
d
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संख्येला x मानल्यास 8x - 5x = 27, म्हणजेच 3x = 27, त्यामुळे x = 9 येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔