महासराव
महासराव

भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

पर्याय (Options):
a
१९४८
b
१९३५
✓ योग्य उत्तर
c
१९४९
d
१९३४
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय रिझर्व बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली होती, नंतर 1949 मध्ये ती राष्ट्रीयकृत झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा