महासराव
महासराव

दिलेल्या शब्दाचा शब्दसमूह कोणता : सहोदर

पर्याय (Options):
a
शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत
b
एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे
✓ योग्य उत्तर
c
ज्यांचे वर्णन करता येणे शक्य नाही असे
d
केलेले उपकार जंत नाही असा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सहोदर या शब्दाचा अर्थ एकाच आईच्या पोटी जन्मलेले असणे असा होतो, म्हणून पर्याय B बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔