महासराव
महासराव

वर्तुळाचा परीघ बरोबर खालील पैकी काय?

पर्याय (Options):
a
व्यास * २२/७
✓ योग्य उत्तर
b
पृष्ठफळ * २२/७
c
कर्म * २२/७
d
त्रिज्या * २२/७
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वर्तुळाचा परिघ = २πr = π × (२r) = व्यास × २२/७.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔