महासराव
महासराव

संत ज्ञानेश्वराचा जन्म कोठे झाला?

पर्याय (Options):
a
आपेगाव (औरंगाबाद)
✓ योग्य उत्तर
b
देहू (पुणे)
c
पंढरपूर (सोलापूर)
d
आळंदी (पुणे)
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पैठण जवळील 'आपेगाव' येथे १२७५ मध्ये झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा