महासराव
महासराव

खालील पैकी अष्ट विनायक देवस्थान नसलेले गाव कोणते?

पर्याय (Options):
a
रांजनगाव
b
मोरेगाव
c
सिद्धटेक
d
रामटेक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रांजणगाव, मोरगाव, सिद्धटेक ही अष्टविनायकांची देवस्थाने आहेत; 'रामटेक' (नागपूर) हे प्रभू श्रीरामाचे तीर्थक्षेत्र आहे, ते अष्टविनायकात येत नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा