महासराव
महासराव

पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे?

पर्याय (Options):
a
नववे
✓ योग्य उत्तर
b
पहिले
c
दहावे
d
पंधरावे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंचायत राज या विषयाशी भारतीय घटनेचे नववे प्रकरण (अनुच्छेद 243 ते 243O) संबंधित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा